विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघांचा आज फैसला


मुंबई -विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदार संघ तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे आज गुरुवार (दि2) रोजी  निकाल जाहीर होणार आहे
या मत दार संघात 30 फेब्रुवारी मत दान पार पडले आहे या मतदार संघात विजयाची माळ कोणाच्या गळयात माळ  पडते  या कडे आता लक्ष लागले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि
शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज
लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे
विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत
आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव
गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये
बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस
आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू

जय मल्हार विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न