सुजित झावरे पाटील यांचे हस्ते भाळवणी येथे शनी देवाची महाआरती

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील  भाळवणी येथे श्री शनी अमावस्या निमीत्ताने शनिदेवाची महाआरती सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आली. 
यावेळी सुजित झावरे पाटील यांनी  सभामंडप देण्याचा शब्द दिला व लगेच नारळ फोडून सदर सभामंडपाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. यावेळी भाळवणी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू