भाजपा चे प्रदेश प्रवक्तेपदी आ प्रा राम शिंदे यांची निवड
भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी आ. प्रा. राम शिंदे यांची निवड…
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या प्रवक्ता पदी माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रा.श्री.राम शिंदे यांची प्रदेश अध्यक्ष श्री.आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड केली असून त्यांच्या बरोबरच इतर 8 जणांची विविध विषयानुसार प्रवक्ता पदी निवड झाली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा