राजर्षी शाहू वाचनालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
बुलढाणा-देऊळगाव राजा येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी.देऊळगाव राजा अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक सुनील डोईफोडे हे होते
यावेळी धर्माजी भालेराव,सुरज पवार, नितीन नागरे, पवन डोईफोडे, संतोष म्हस्के, भास्कर शिवनकर,
वाचनालयाचे अध्यक्ष भगवान मुंढे आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा