बिअर च्या विक्रीतून राज्य सरकारला 10 हजार कोटींची महसूल!, नव्या वर्षात वाढणार बिअरच्या किंमती, '..!!
बिअर च्या विक्रीतून राज्य सरकारला 10 हजार कोटींची महसूल मिळत आहे या महसुलात आता आणखी वाढ होईल नव्या वर्षात बिअरच्या किंमती, 'वाढणार आहे ..! महागाईच्या प्रचंड झळा सोसत असताना आतांदर वाढीची ही झळ तळीरामना बसणार आहे बिअर शौकिनांना आपली बिअरची हौस पूर्ण करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत
नव्या वर्षात, अर्थात 1 जानेवारी 2023 पासून बिअरच्या किमतीत सरासरी 10.7 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जगातील प्रसिद्ध बिअर कंपनी 'हेईन्केन एनव्ही'ने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी 'किंगफिशर' आणि 'हेनेकेन' नावांनी बिअर बनवते.
देशांतील केटरिंग व्यावसायिकांना बिअर ट्रेडिंग कंपनीने नुकतीच माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कच्चा माल व ऊर्जेच्या वाढत्या किमतीमुळे बिअरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीने याआधी ऑगस्ट-2023 मध्ये बिअरच्या किमती 5.8 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. त्यानंतर नव्या वर्षात पुन्हा एकदा दरवाढ होणार असल्याने मद्यप्रेमींना दणका बसला आहे.
गेल्या दोन वर्षात बिअरच्या किमती वाढल्या असल्या, तरी बिअरच्या मागणीही कमी झालेली नाही. विशेषत: प्रीमियम बिअरला मोठी मागणी आहे. गेल्या सहा महिन्यांत बिअर विक्रीतून मिळालेल्या करापोटी महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत तब्बल 10 हजार कोटी जमा झाले नव्या वर्षात दरवाढीचा शॉकतळीरामांना बसणार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा