वारणघुशी येथे मरीआई माता भव्य यात्रोत्सव

अकोले तालुक्यातील मौजे वारंघुशी येथे मरीआई माता
भव्य यात्रोत्सव आयोजित केला आहे 6 डिसेंबर 2022 रोजी देवीचा जागरण उत्सव
7 डिसेंबर 2022 रोजी क्रांतिकारक. राघोजी भांगरे वघ नाट्य व तमाशा व 8 डिसेंबर 2022 रोजी हजेऱ्या व कुस्ती आखाडा होणार आहे

आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनपटावर आधारित वगनाट्याचा कार्यक्रम या यात्रा उत्साहात होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वारंघुशी ग्रामस्थांनी केली आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून कॉलेज तरुणीचा मृत्यू