कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा! कोतुळ दि 21 रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळ( ता अकोले) येथील कोतुळेश्वर विद्यालयात शिक्षण घेऊन सन. १९७८ या वर्षात १० वी च्या बॅच मधून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी आयोजित केला आहे रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयात या विद्यार्थांचा स्नेहमेळावा रविवार दि २५/१२/२०२२ रोजी आयोजित केला आहे. शाळेतील जुने बालमित्र विद्यालयात एकत्र येऊन एकमेकांच्या भेटी गाठीतून गप्पा मध्ये रंगणार आहेत यावेळी माजी विद्यर्थांकडून गुरूपूजन करण्यात येणार आहे त्यानंतर सर्व जुन्या मित्रांना उद्योजक माणिकराव देशमुख यांचे फार्म हाऊस येथे स्नेहभोजन घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे कोतुळेश्वर विद्यालय कोतुळ या विद्यालयातून सन १९७८ साली वर्षात दहावी तुन बाहेर पडलेल्या इ.१० वी बॅच च्या...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा