वडगाव ढोक ग्रामपंचयत मध्ये उद्योजक सचिन दादा ढाकणे यांचा ऐतिहासिक विजय
========================================================
*बीड/ गेवराई प्रतिनिधी
गणेश भाऊ ढाकणे
========================================================
ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये वडगाव ढोक ग्रामपंचायत मधून युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी बाजी मारली आहे.
सचिन दादा ढाकणे यांच्या कामाची पोचपावती म्हणून सचिन दादा ढाकणे यांचा मोठा ऐतिहासिक विजय आज झालेला आहे. या विजयामुळे युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. सचिन दादा ढाकणे हे आपल्या नऊ पैकी आठ सदस्यांना घेऊन निवडून आले आहेत त्यांच्या पॅनल मधले आठ सदस्य व सरपंच अशा नऊ जणांचा प्रचंड मतांनी मोठा विजय झाला आहे. कामाचा प्रमाणिकपणा मुळे या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचे सरपंच युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांनी सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा