युवा उद्योजक सचिन दादा ढाकणे यांच्या सह असंख्य कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

 
  =====================================
बीड गेवराई प्रतिनिधी 
गणेश भाऊ ढाकणे 
==============================================
वडगाव ढोक चे युवा उद्योजक भूमिपुत्र ग्रुप चे  सचिन दादा ढाकणे यांनी राष्ट्रवादी आपल्या  असंख्य कार्यकर्त्यां सह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला
  आतापर्यंत समाजकार्य केले आणि या पुढे ही काम करत राहणार असे  सचिन दादा यांनी सांगितले 
 आज सचिन दादा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटनीस भैया साहेब पंडित यांच्या उपस्थित प्रवेश केला
 कृष्णा ढाकणे ,संजय कद्रे, संतोष केकान, रतन ढाकणे, धर्मराज कडपे ,नाथा ढाकणे ,सोमनाथ ढाकणे, बाळासाहेब वारुळे, भानुदास ढाकणे, आदीं सह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

अन्यथा आदिवासी विकास मंत्र्यांच्या शहरात राज्यव्यापी मोर्चा

सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप