महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत नोकर भरती सुरू


वीज निर्मिती क्षेत्रात राज्यात आघाडीवर असणाऱ्या सरकारी वीज कंपनी असणारी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मध्ये पदविका आणि पदवी धारकांसाठी, कनिष्ठ अभियंता आणि सहायक अभियंता, या पदांसाठी  नोकर भरती सुरू झाली आहे यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारा तरुणांना ज्यांचे पदवी पदविका झाली आहे अशांसाठी ही सुवर्णसंधी आली आहे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आवेदनाची अंतिम तारीख १७/१२/२०२२ आहे . तरी तरुणांनी यासाठी अर्ज करावा .  सदर जाहिरात ही पुढील लिंक वरून डाऊनलोड करू शकता https://www.mahagenco.in/career/येथे पहावीज निर्मिती क्षेत्रात राज्यात आघाडीवर असणाऱ्या सरकारी वीज कंपनी असणारी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी, मध्ये पदविका आणि पदवी धारकांसाठी, कनिष्ठ अभियंता आणि सहायक अभियंता, या पदांसाठी नोकर भरती सुरू झाली आहे यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगारा तरुणांना ज्यांचे पदवी पदविका झाली आहे अशांसाठी ही सुवर्णसंधी आली आहे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आवेदनाची अंतिम तारीख १७/१२/२०२२ आहे . तरी तरुणांनी यासाठी अर्ज करावा . सदर जाहिरात ही पुढील लिंक वरून डाऊनलोड करू शकता https://www.mahagenco.in/career/येथे पहा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

अन्यथा आदिवासी विकास मंत्र्यांच्या शहरात राज्यव्यापी मोर्चा

सामाजिक संघटन वाढल्याने समाजाची ताकद वाढते - माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप